Mumbai Malls Guidelines: मॉलमध्ये जाण्यासाठी COVID-19 निगेटिव्ह रिपोर्ट आवश्यक; सोमवारपासून लागू होणारे नवे नियम

LatestLY Marathi 2021-03-19

Views 129

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ने शॉपिंग मॉल्समध्ये प्रवेश करण्यासाठी कोविड-19 नकारात्मक अहवाल अनिवार्य केला आहे. 22 मार्चपासून नागरिकांना मुंबईतील कोणत्याही मॉलमध्ये जायचे असल्यास त्यांना आपला कोरोना नकारात्मक असल्याचा अहवाल दाखवावा लागणार आहे. जाणून घ्या नव्या नियमाबद्दल.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS