सरकारवर कोणताही परिणाम होणार नाही - शंभूराजे देसाई |Mukesh Ambani| Shambhuraje desai | Kolhapur |

Sakal 2021-03-15

Views 248

कोल्हापूर :उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली गाडी ज्यावेळी आढळून आली त्याच वेळी हा तपास दहशतवादविरोधी पथकाकडे देण्यात आला. राज्य सरकारने सर्व तपास योग्य पद्धतीने व कायद्याला धरून केला. आता हे प्रकरण एन.आय.ए या यंत्रणेकडे देण्यात आले आहे. या प्रकरणात राज्य सरकारने सर्व निर्णय योग्य आहेत. सरकार भक्कम असून या प्रकरणाचा सरकारवर कोणताही परिणाम होणार नाही. असे प्रतिपादन राज्याचे ग्रामीण गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी केले.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS