पुणे - सरकारी बँकांच्या खाजगीकरणाच्या विरोधात युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन ने सबंध देशभरात दोन दिवसांचा संप पुकारलाय, बँकांच्या खाजगीकरणाचा परिणाम हा थेट ग्राहकांवर होणार आहे त्यामुळे आज आणि उद्या बँक कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय, सलग चार दिवस बँकांना सुट्ट्या आल्याने बँकांचे व्यवहार ठप्प झालेत, ज्याचा परिणाम सर्वसामान्य ग्राहकांवर होतोय,
(व्हिडीओ : विश्वजीत पवार, अश्निनी केदारी जाधव)