Maharashtra's Best Dancer Grand Finale: सेटवरच्या 'या' गोष्टीला पूजा करणार मिस | Pooja Sawant

Rajshri Marathi 2021-03-15

Views 11

सोनी मराठीवर महाराष्ट्राज बेस्ट डान्सर या शोचा महाअंतिम सोहळा रविवारी म्हणजे 14 मार्च रोजी पार पडणार आहे. या शोच्या शूटिंगच्या शेवटच्या दिवशी अभिनेत्री पूजा सावंत हिने सेटवरची कोणती गोष्ट जास्त मिस करणार ते सांगितलं. पहा पूजाचा Exclusive Interview. Reporter- Darshana Tamboli, Cameraman- Deepak Prajapati, Video editor- Omkar Ingale.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS