पुणे शिरूर रस्त्यावर वाहतूक कोंडी;वाघोली मध्ये रस्ता खचला.

Sakal 2021-03-13

Views 819

पुणे नगृर महामार्गचे वाघोली ते शिक्रापुर दरम्यान रस्ता रुंदीकरणाच्या सुरू असलेल्या कामाच्या निकृष्ट दर्जामुळे पुणे महामार्गावर वाघोली जवळ सकाळी अचानकपणे सस्ता खचल्याने अनेक वाहने अडकून पडल्याने पुणे-नगर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. या वाहतूक कोंडी मध्ये अनेक नागरिकांचे हाल झाले पुणे-नगर महामार्गाचे काम सुरू असताना पुणे-नगर महामार्ग कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत .त्याचबरोबर रस्त्याच्या दुतर्फा एका खाजगी गॅस पाईपलाईन व केबल चालकांनी रस्त्याच्या साईड पट्ट्यांची अक्षरशा चाळण केली आहे. त्यातच आता पुन्हा आज अचानकपणे रस्त्याच्या मधोमधा गाड्या खचल्याने प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. या कामाच्या गुणवत्तेकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS