मी अजून एमपीएससीचा अध्यक्ष झालेलो नाही - अजित पवार

Lok Satta 2021-03-12

Views 1.1K

एमपीएससी प्रकरण हाताळण्यात कमी पडलं असं स्पष्ट मत व्यक्त उपमुख्यमंत्री अजित पवारांनी व्यक्त केलं आहे. तसंच राजकारण करणं योग्य नाही सांगत विरोधकांवर टीका केली आहे.

#AjitPawar #MPSC #UddhavThackeray #Pune

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS