सोनी मराठीवरील महाराष्ट्राज बेस्ट डान्सर कार्यक्रमाच्या सेमी फायनल राऊंडमध्ये महागुरू गीता माँ येणार आहेत. कार्यक्रमात आलेल्या गीता मॉंने स्पर्धकांना भरभरून दाद दिली. पाहा 'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर', सोम.-मंगळ., रात्री ९ वा. फक्त सोनी मराठीवर.Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.