कोरोनाचे नियम झुगारत औरंगाबादच्या भाजी मार्केटमध्ये गर्दी | Aurangabad | Maharashtra | Sakal Media |

Sakal 2021-03-10

Views 145

औरंगाबाद : कृषी उत्पन्न बाजार समिती मधील भाजीपाला मार्केट 11 मार्च पासून पुढील सात दिवस बंद ठेवणार आहे. त्यामुळे भाजी मार्केटमध्ये तोबा गर्दी झाली होती.
( व्हिडिओ : प्रकाश बनकर)
#aurangabad #sakalmedia

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS