ऊसतोड कामगार महिलांचा केला सन्मान
जळकोट (जि.लातूर)- पंचायत समितीतील कनिष्ठ प्रशासन अधिकारी सचिन काडवादे यांनी जागतिक महिला दिनीनिमित्त ऊसतोड महिलांचा सन्मान करत वेगळा उपक्रम राबवला. आपल्या शेतात ऊसतोड करण्यासाठी आलेल्या महिलांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महिला दिनानिमित्त लांजी येथील आपल्या शेतात सर्व महिलांना साडी, शाल तसेच लहान मुलांना ड्रेस चे वाटप करुन सत्कार केला.
(व्हिडिओ-विवेक पोतदार)