ठाकरे सरकारच्या अर्थसंकल्पाचा अर्थ! गिरीश कुबेर यांचं परखड विश्लेषण

Lok Satta 2021-03-08

Views 1

राज्य सरकारने मांडलेल्या अर्थसंकल्पावर सत्ताधारी, विरोधक, अर्थतज्ज्ञ, जाणकार असे सर्वच आपली मतं मांडत आहेत. मात्र, नेमका हा अर्थसंकल्प कसा आहे? याविषयी लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी मुद्देसूद विश्लेषण मांडलं आहे.

#Buget2021 #GirishKuber #Maharashtra

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS