मराठी चित्रपट सृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणून अभिनेता स्वप्नील जोशीची ओळख आहे. त्याचा चाहतावर्ग मोठा आहे. सोशल मीडियावरही तो अॅक्टिव्ह असतो. वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांमध्येही त्यानं सहभाग घेऊन आपल्यातील समाजशील स्वभावाचा परिचय करुन दिला आहे. महिला दिनाच्या निमित्तानं त्याच्याशी आपण त्याच्याशी खास संवाद साधला आहे. चला तर मग आजच्या दिवसाबद्दल तो काय म्हणतो ते पाहुया.
#sakalmedia #swapniljoshi #entertainment