Coronavirus:नाशिकला Lockdownचे संकेत..
नाशिक : कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असूनही लोकांकडून काळजी घेतली जात नसल्याने प्रशासन पुन्हा लॉक डाऊन करण्याबाबत गंभीरपणे विचार करीत आहे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी काळजी घ्या अन्यथा नियम कडक करावे लागतील असे म्हटले आहे.