कोल्हापूर : करोनाच्या नावाखाली ८८ कोटींच्या खरेदीत, ३५ कोटींचा घोटाळा; भाजपाचा आरोप

Lok Satta 2021-03-02

Views 542

कोल्हापूर जिल्ह्यात करोनाच्या नावाखाली ८८ कोटींची खरेदी झाली. चढ्या दराने साहित्य खरेदी करण्यात आले. खरेदीत ३५ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपाने पत्रकार परिषद घेऊन केला आहे.

#kolhapurcity #COVID19

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS