2 मार्च रोजी वर्षातली पहिली अंगारकी असणार आहे. या खास दिवशी तुमच्या कुटुंबातील, मित्र परिवारातील, बाप्पाच्या भक्तांना शुभेच्छा देऊन त्यांचा दिवस आणखीनच खास करण्यासाठी ही काही मराठमोळी शुभेच्छा पत्रे नक्की कामी येतील. ही शुभेच्छापत्रे तुम्ही तुमच्या सोशल मीडिया व SMS, WhatsApp Status, च्या माध्यमातून शेअर करू शकता..