Ravi Jadhav | 3 सिनेमाचं शूट लीक झाल्यामुळे रवी जाधव संतापले | New Movie 2021

Rajshri Marathi 2021-03-01

Views 1

दिग्दर्शक-निर्माते रवी जाधव सध्या त्यांच्या 3 या आगामी सिनेमाचं चित्रीकरण करत आहेत. या सिनेमाच्या चित्रीकरणाचं फुटेज काही लोकांनी सोशल मीडियावर लीक केलं. यामुळे दिग्दर्शक रवी जाधव यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नेटकऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS