लाल मिरची पाट्यावर वाटून त्याची चवच न्यारी म्हणणारे खवय्ये आजही ग्रामीण भागात आढळतात. मात्र या दगडी वस्तू एकदा खरेदी केल्यावर पिढ्यापिढ्या वस्तू खरेदी कराव्या लागत नाही. त्यामुळे मागणी घटल्याने हा समाज आजही आर्थीकदृष्टा मागे राहिल्याचे चित्र आहे. आठ महिने भटकंतीवर असणाऱ्या या कुटूंबामध्ये शिक्षणाची उणीव पहावयास मिळते