Chhagan Bhujbal Tests COVID-19 Positive: NCP नेते, मंत्री छगन भुजबळ यांना कोविडची लागण

LatestLY Marathi 2021-02-22

Views 57

नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाविकास आघाडी मधील अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना कोविड 19 ची लागण झाल्याची माहिती त्यांनी ट्वीट करत दिली आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS