Jhund | या तारखेला रिलीज होतोय 'झुंड' | Nagraj Manjule, Amitabh Bachchan

Rajshri Marathi 2021-02-22

Views 4

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा 'झुंड' सिनेमाची खूपच उत्सुकता होती. आणि आता या सिनेमाची रिलीज डेट रिव्हील करण्यात आली आहे. त्यामुळे हा बहुचर्चित सिनेमा प्रेक्षकांना थिएटरमध्ये बघता येणार आहे. काय आहे ही रिलीज डेट जाणून घेऊया या व्हिडीओमध्ये. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale

Share This Video


Download

  
Report form