झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले या मालिकेचा तिसरा सिझन लवकरच भेटीला येणार आहे. त्याचा प्रोमो झी मराठीवर बघायला मिळतोय. आता तिसऱ्या सीझनमध्ये अण्णा नाईक, नाईक वाडा यांची काय कथा बघायला मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. Reporter : Pooja Saraf Videi Editor : Omkar Ingale