Timepass 3 सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला; दिग्दर्शक Ravi Jadhav यांच्याकडून घोषणा

LatestLY Marathi 2021-02-16

Views 15

दिग्दर्शक रवी जाधव याच्या टाइम पास आणि टाइम पास 2 या सिनेमानंतर आता टाइम पास ३ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. या सिनेमाची घोषणा खुद्द सिनेमाचे दिग्दर्शक रवि जाधव यांनी केली आहे. जाणून घ्या अधिक माहिती.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS