माजी मंत्र्यासोबतच्या संबंधांमुळे एका तरुणीने पुण्यात आत्महत्या केली पण...; चंद्रकांत पाटलांचा सरकारवर निशाणा

Lok Satta 2021-02-11

Views 73

पुण्यामध्ये पत्रकारांशी संवाद साधताना भाजपचे प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर अनेक मुद्द्यावरुन टीका केली. यामध्ये त्याने अगदी राज्यपालांना विमानात न बसू देण्याच्या मुद्द्यापासून, सेलिब्रिटींची चौकशी आणि सुरक्षा काढून घेण्याच्या मुद्द्यांवरही भाष्य केलं...

#ChandrakantPatil

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS