Stunts in Mumbai Local Train: मुंबई लोकल मध्ये तरुणांची जीवावर बेतणारी स्टंटबाजी; रेल्वेने दिले चौकशीचे आदेश

LatestLY Marathi 2021-02-09

Views 96

सायन आणि दादर स्टेशन दरम्यान काही युवक असे स्टंट करताना दिसून आले आहेत. या गोष्टीचा व्हिडीओही व्हायरल झाला असून, याबाबत चौकशीचे आदेश दिले गेले आहेत.

Share This Video


Download

  
Report form