राज्य सरकारने इंधनावरील दर कमी करावा अशी मागणी भाजपाने केली आहे. याच मागणीसंदर्भात पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी भाजपालाच उलट सवाल केला आहे. जाणून घ्या पाटील नक्की काय म्हणालेत...
#GulabraoPatil #Shivsena #BJP #Petrol