पारतंत्र्यापूर्वी भारतात राजेशाही होती. ब्रिटीश काळातही संस्थानांच्या रुपाने राजेशाही नांदत होतीच. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर राज्यव्यवस्थेची जागा लोकशाहीला घ्यायची होती. यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी \'घटना\' तयार केली. ही राज्यघटना 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आणली गेली. तेव्हापासून 26 जानेवारी हा दिवस \'प्रजासत्ताक दिन\' म्हणून साजरा केला जातो.प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी शुभेच्छापत्रं, Wishes, Messages, Greetings, Images.1