पर्यावरण संवर्धनासाठी एक पाऊल टाकत औरंगाबाद जिल्ह्यातील १०३ जिल्हा परिषद शाळांनी स्तुत्य उपक्रम सुरू केला. या उपक्रमातंर्गत जवळपास ६५ हजार झाड शाळांनी लावले असून, ग्रीन स्कूल मिशनअतंर्गत हे काम करण्यात आलं.
#India #Maharashtra #GreenSchool #Ecosystem #Forests