'पालघर एक्स्प्रेस' शार्दुलचं गावात जोरदार स्वागत

Lok Satta 2021-01-21

Views 2.3K

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या शेवटच्या कसोटीत मराठमोळ्या शार्दुल ठाकूरने लाजवाब कामगिरी केली. भारताला विजय मिळवून देताना त्याने सामन्यात ७ बळी टिपले आणि दमदार अर्धशतकही झळकावलं. त्यानंतर मायदेशी परतल्यावर पालघर-माहीम गावी त्याचं जंगी स्वागत करण्यात आलं. आईने औक्षण करून पारंपरिक पद्धतीने त्याचे स्वागत केले. त्यानंतर गावकऱ्यांसमवेत शार्दुलने केक कापून विजयोत्सव साजरा केला.

#ShardulThakur

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS