Co-WIN App च्या तांत्रिक बिघाडामुळे मुंबईत COVID-19 चे लसीकरण सोमवारपर्यंत बंद

LatestLY Marathi 2021-01-18

Views 620

राज्यभरात कोरोनावरील लस देण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रात Co-WIN App द्वारे नोंदणी केली जात आहे मात्र शनिवारी या app मध्ये बिघाड झाल्याने आता मुंबईमध्ये लसीकरण थांबवण्यात आलेले आहे

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS