राज्याचे समाजिक न्याय राज्यमंत्री धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या मुद्दायवर राजीनामा द्यावा. तसेच रेणू शर्मा यांच्यावर अनेकांनी आरोप केलेत त्या प्रकरणीही कोणत्याही यंत्रणेकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत केली.
#ChandrakantPatil #DhananjayMunde #pune