तुमच्या मनामध्ये सतत नकारात्मक विचार येतात का?, सतत तुम्हाला निराश असल्यासारखं वाटतं का?, तुम्हाला या समस्यांना वारंवार समोरं जावं लागत असेल तर काय करता येईल?, यामधून कसं बाहेर पडता येईल यासंदर्भात सद्गुरुंनी केलेलं मार्गदर्शन नक्कीच तुम्हाला फायद्याचं ठरु शकतं...
#Thoughts #Mind #Sadhguru