ती समिती अदानी-अंबानींना सोयिस्कर अहवाल देणार : राजू शेट्टी

Lok Satta 2021-01-12

Views 204

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. न्यायालयाने जी समिती स्थापन केलीय त्यावरही शेट्टी यांनी टीका केलीय.

#RajuShetty

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS