National Youth Day: राष्ट्रीय युवा दिवसा निमित्त Messages, Wishes, WhatsApp Status, Facebook Image

LatestLY Marathi 2021-01-12

Views 77

12 जानेवारी हा दिवस म्हणजे स्वामी विवेकानंद यांची जयंती. दरवर्षी हा दिवस राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केला जातो. भारत सरकारने 1984 मध्ये हा दिवस ‘राष्ट्रीय युवा दिन’ म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS