"त्यांचा काय उद्देश आहे, मला माहिती नाही"

Lok Satta 2021-01-10

Views 272

देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील अनेक नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला. त्यावर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी टीका केली.

#RaosahebDanve #DevendraFadnavis #BJP

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS