नववर्षाचं स्वागत करताना मुंबईकरांना काही अटींचं पालन करावं लागणार आहे. या अटींचं उल्लंघन झाल्यास पोलीस त्यांच्यावर कारवाई करु शकतात. मुंबईचे सह-पोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना या अटी आणि नियमांची माहिती दिली आहे.
#Mumbai #NewYear #MumbaiPolice #NewYearCelebration #NewYear2021 #NightCurfew