IND vs AUS Boxing Day Test: अजिंक्य रहाणे Mullagh Medal पटकावणारा पहिला खेळाडू; टीमवर कौतुकाचा वर्षाव

LatestLY Marathi 2020-12-30

Views 1

मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर टीम इंडियाने 8 विकेटने विजय मिळवत ऑस्ट्रेलियाचा विकेटने दारुण पराभव केला. भारतीय टीमच्या या विजयाचे सगळ्या स्थरावरून कौतुक केले जात आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS