Dadaji Bhuse Tests Positive For COVID-19: कृषीमंत्री दादाजी भुसे यांची कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह

LatestLY Marathi 2020-12-30

Views 30

शिवसेना नेते आणि कृषी मंत्री दादाजी भुसे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांनी आपल्या अधिकृत ट्विट हँडलवरून यासंदर्भात माहिती दिली आहे.

Share This Video


Download

  
Report form