Sujata Mondal Khan तृणमूल कांग्रेसमध्ये सामील; पती खासदार सौमित्र खान यांनी पाठवली घटस्फोटाची नोटिस

LatestLY Marathi 2020-12-22

Views 110

सोमवारी, भाजपा खासदार सौमित्र खान यांची पत्नी सुजाता मंडल TMC मध्ये दाखल झाल्या, त्यानंतर पती-पत्नी दोघेही सतत चर्चेत आहेत. सुजाता मंडल यांच्या पक्षबदलामुळे वैवाहिक जीवनात वाद निर्माण झाला असून सौमित्र खान यांनी सुजाता यांना घटस्फोटाची नोटीस दिल्याचे समजत आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS