लॉकडाऊन दरम्यान चर्चेत आलेल्या \'बाबा का ढाबा\' चे मालक कांता प्रसाद यांनी एक नवीन रेस्टॉरंट उघडले आहे. हे रेस्टॉरंट दिल्लीच्या मालवीय नगर मध्ये सुरू करण्यात आले आहे. सध्या सोशल मीडियावर कांता प्रसाद यांच्या नव्या ढाब्याचे फोटो व्हायरल होत आहेत. जाणून घ्या अधिक.