आज (21 डिसेंबर) अनेक शिवप्रेमींसाठी तिथीनुसार शिव प्रताप दिन आहे. परंतू राज्यातील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर त्याला ब्रेक लावण्यात आला आहे. सातारा जिल्हाधिकार्यांनी दिलेल्या आदेशानुसार यंदा शिव प्रताप दिन यंदा केवळ प्रतापगडावर साजरा करण्यात येणार आहे.