२०२० हे वर्ष जगातील कोणतीही व्यक्ती आयुष्यात कधीही विसरणार नाही. २०२० हे वर्ष करोना महामारीच मोठं संकट घेऊन आलं. त्यातच वर्षभरात अनेक बॉलिवूड कलकार आणि सेलिब्रेटींच्या निधनाच्या वृत्ताने चाहत्यांना व सिनेसृष्टीला मोठा धक्का दिला. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनं बॉलिवूडसह संपूर्ण देश हादरला. इम्रान खान आणि ऋषी कपूर यांनीही एक्झिट घेतली. पाहूयात वर्षभर कोण कोणत्या कलाकारांनी कायमची एक्झिट घेतली.