उत्तर महाराष्ट्रातील जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यानंतर माजी केंदीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपला रामराम ठोकला आहे.मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे जयसिंगराव गायकवाड नाराज होते.यातच त्यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.जाणून घ्या अधिक सविस्तर माहिती