Bharat Bandh On 26 November: 10 प्रमुख ट्रेड युनियनची 26 नोव्हेंबर रोजी 'भारत बंद' ची हाक

LatestLY Marathi 2020-12-10

Views 197

26 नोव्हेंबर 2020 रोजी, दहा केंद्रीय कामगार संघटनांनी सरकारी क्षेत्रातील खासगीकरण आणि नवीन कामगार व कृषी कायद्यांच्याबाबत केंद्र सरकारच्या धोरणांच्या विरोधात देशव्यापी बंदची हाक दिली आहे. जाणून घ्या अधिक.

Share This Video


Download

  
Report form