UP Clears Love Jihad Law: लव जिहाद विरोधात उत्तरप्रदेशात कायदा; दोषींना 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद

LatestLY Marathi 2020-12-10

Views 33

उत्तर प्रदेश सरकारने लव जिहादविरोधात अध्यादेश जारी केला आहे. या अध्यादेशाचं नाव ‘बेकायदेशीर धर्मांतरण अध्यादेश 2020’ असे आहे. जाणून घेऊयात या कायद्याबद्दल अधिक सविस्तर.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS