SRK च्या Knight Riders ची आता हॉलीवूडमध्ये एंट्री; शाहरुखने लॉस एंजलिस संघाची मालकी स्विकारली

LatestLY Marathi 2020-12-10

Views 187

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आता हॉलिवूडमध्येही एंट्री करणार आहे. अमेरिकेत आयपीएलच्या धर्तीवर होणाऱ्या टी-२० स्पर्धेसाठी शाहरुखने लॉस एंजलिस संघाची मालकी स्विकारली आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS