प्रभारी सरपंच विरोधात माजी सरपंचाचा आत्मदहनाचा इशारा

Views 2

आंधेरी तालुका अहमदपूर येथील प्रभारी सरपंच गलथान कारभारास कंटाळून माजी सरपंच क्षीरसागर यांनी आत्मदहनाचा इशारा तहसील प्रशासनाला दिल्या प्रभारी सरपंच हे वैयक्तिक देशातून मागच्या काळात झालेल्या कामाची देयके अडवत असल्याची तक्रार माजी सरपंचांनी केली

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS