Bihar Assembly Election 2020: बिहार विधानसभा निवडणुकीत कोण विजयी कोण अपयशी; पाहा सविस्तर

LatestLY Marathi 2020-11-11

Views 42

बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आता स्पष्ट झाला आहे.सर्व २४३ जागांचे निकाल हाती असून NDA ने १२५ जागा मिळवल्या आहेत.जाणून घेऊयात कोणाच्या पारड्यात पडल्या किती जागा.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS