Migrant Labourers Mumbai: ट्रेन रद्द झाल्याने कांदिवली महावीर नगर मध्ये स्थलांतरीत मजूरांची गर्दी

LatestLY Marathi 2020-11-04

Views 63

आज पुन्हा मुंबईतील कांदिवली महावीर नगर येथे परप्रांतील मजूरांची गर्दी पहायला मिळाली. बोरीवली हून उत्तर प्रदेशला जाणाऱ्या 3 पैकी 2 ट्रेन्स रद्द झाल्याने कांदवली येथे स्थलांतरीत मजूरांनी एकच गर्दी केली आहे.

Share This Video


Download

  
Report form