Jyotiraditya Scindia आणि त्यांच्या आई Madhavi Raje कोरोना पॉजेटिव्ह; दिल्लीच्या Max रुग्णालयात दाखल

LatestLY Marathi 2020-11-04

Views 134

भाजपा खासदार ज्योतिरादित्य सिंधिया आणि त्यांच्या मातोश्री माधवी राजे यांना कोरोना लक्षणांमुळे दिल्लीच्या मॅक्स सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS