Lockdown 5: ३० जून नंतर लॉकडाऊन वाढवला जाणार का? उद्धव ठाकरेंनी दिली महत्वाची माहिती

LatestLY Marathi 2020-10-28

Views 20

लॉकडाऊनचा पाचव्या टप्प्याला अनलॉक १ अस ही म्हंटल जात आहे कारन या टप्प्यात बरेच नियम शिथिल करण्यात आलेले आहेत. ३० जून नंतर लॉकडाऊन वाढवला जाणार का ? उद्धव ठाकरेंनी महत्वाची माहिती दिली आहे.जाणून घेऊयात सविस्तर.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS