Ganeshotsav 2020: श्रीमंत दगडूशेट हलवाई गणपती मंडळाचा मोठा निर्णय; मंदिरात भाविकांना प्रवेश नाही

LatestLY Marathi 2020-10-27

Views 1

लवकरच येणाऱ्या गणेशोत्सव सणावरकोरोनाचा परिणाम होणार आहे.हीच सगळी परिस्थिति लक्षात घेऊन पुण्यातील श्रीमंत दगडूशेट हलवाई गणपती मंडळाने एक निर्णय घेतला आहे.जाणून घ्या सविस्तर.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS