Maharashtra Online Class Schedule: बालवाडी ते 12वी ऑनलाईन वेळापत्रक Varsha Gaikwad यांच्याकडून जाहीर

LatestLY Marathi 2020-10-27

Views 349

राज्यात कोरोना विषाणुमुळे ओढवलेल्या परिस्थिती पाहता राज्यसरकारने ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा वापर करण्याचे ठरवले. आता राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आता ऑनलाईन वर्ग वेळापत्रक जाहीर केले आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS